- Special FeaturesFoundation YearSthala TreeTheerthamRathamArchitectureOther Speciality
- Sthala Puran
- Architecture
- Alankar of Deity
- Prayers and BenefitsSpecial Vratas and Prayers
॥ श्री कुलस्वामिनी पेडकाई माता आरती ॥
पेडकाई माता स्वयंभुमी मूर्ती, सकाळ संध्याकाळ करीन आरती ।
तापी नदीवर आंघोळ तू करीती, सूर्याचे किरण अंगावर पडती ।।
परशूरा बंधू आहे ग तुझा, साष्टांग नमस्कार त्याला गं माझा ।
चैत्र नवमीला यात्रा तुझी भरते, दूरदूरचे लोक दर्शनाला येती ।। १ ।।
पेडकाई माता स्वयंभु मूर्ती, सकाळ संध्याकाळ करीन आरती ।
साडी चोळीचा आहेर मी केला, गुरूवाचा वाजा लावीन त्याला ।
खण नारळाची ओटी मी भरती, कापूरच्या ज्योती लावीन वरती ।
पेडकाई माता स्वयंभु मूर्ती, सकाळ संध्याकाळ करीन आरती ।। २ ।।
दुःखी मनाचा एक भिकारी आल गं अंबे तुझ्या दरबारी ।रात्रंदिवस मी पुकारी आलेले विघ्न तूच निवारी ।
पेडकाई माता स्वयंभु मूर्ती, सकाळ संध्याकाळ करीन आरती ।। ३ ।।
कोटी कोटी लोक दर्शनाला येती, गुपीत आशिर्वाद घेऊनी जाती।पेडकाई माता जगाला पावली, सोन्याची छत्री ध्वजाला लावली।
पेडकाई माता स्वयंभु मूर्ती, सकाळ संध्याकाळ करीन आरती ।। ४ ।
॥ जय देवी जय जय देवी पेडकाई माते ॥जय देवी जय जय देवी पेडकाई माते प्रसन्न होऊनी आज वरदे भक्ताते ।। धृ. ॥
जय कुलस्वामिनी भक्ताच्या पेडकाई आई। नमवी व्रत आचारी भक्ता ऐश्वर्य देई ।। १ ।
विश्व व्यापक जननी तुझ ऐशी नाही धावश भक्तालागी पावशी लवलाही ।। २ ।।
तुझ्या प्रसादे भक्तालागे सुखशांती आपत्ती किंवा क्लेश सर्व पाळती ।। ३ ॥
संकटी तुझ वाचून कोण रक्षी माते । पार्थीतो हा भक्त पाव आता पेडकाई माते ।।४।।
हि रत्ना तुझी आरती ओवाळी प्रेम भक्तासंगे लोटांगण घाली ।। ५ ।
Offerings to DeityStotras and Mantras
- Festivals
- Sodasha Upcharas
- Prasadhas
- Social ActivitiesAnnadhanMarriageEar BoringHead ShaveDanaasEducation FacilitiesSocial DrivesOther Activities
- Arjita Seva
- Tags